Friday, December 31, 2010

सुचतंय काहीतरी

पण फारच कमी सुचतंय, म्हणून फक्त एकोळ्या आणि दोनोळ्या


अजूनही
तुझे छायाचित्र बघितले कि मन आनंदी होते,
मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तू घर करून राहते.


आयुष्याची लागली वाट, होईल का अजून एक नवीन पहाट


कळूनी चुकली मला ह्या आयुष्याची नीती,
तरी का नव्या मार्गाची वाटत राहते भीती


वाट बघतो तुझी मी आतुरतेने माझ्या प्रिये,
येशील का उद्या माझ्या दारात तू सये.

0 comments: