- पोवाडा
- भारुड
- गोंधळ
- लावणी
- कीर्तन (माफ करा जर हे संगीतात मोडता येत नसेल तर, ते म्हणायची एक विशिष्ट पद्धत असते म्हणून)
याचप्रमाणे कविता लिहण्यात 'ओवी' हा प्रकार आहे (ज्ञानेश्वरी ओवींमध्ये लिहली असल्यामुळे माहीत); असे कवितांचे मराठीमध्ये अजुन प्रकार आहेत का?
No comments:
Post a Comment